

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कल्याणमधील जुन्या एसटी आगारामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे सुरू असल्याने एसटी महामंडळासह प्रवाशांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विकास कामात अडथळा येऊ नये आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता महामंडळाने कल्याणच्या एसटी आगाराचे विठ्ठलवाडी एसटी आगारात स्थलांतर केले आहे. Thane News