ठाणे : आता बेघर व्यक्तींनाही करता येणार मतदान

सावली निवारा केंद्र येथे निवडणूक ओळखपत्रांचे वाटप
सावली निवारा केंद्र, कल्याण
सावली निवारा केंद्र येथे निवडणूक ओळखपत्रांचे वाटप करताना जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजय जाधवpudhari news network
Published on
Updated on

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील बेघर व्यक्तींसाठी कल्याण पश्चिमेतील 3 / क प्रभागात आणि डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी तसेच टिटवाळा परिसरात बेघर निवारा केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.

जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील सावली निवारा केंद्र येथे जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजय जाधव यांनी निवडणूक ओळखपत्रांचे वाटप केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news