ठाणे : मुख्यमंत्री यांची पत्नी पोहचल्या मोदींच्या सभेला

PM Narendra Modi : मुख्यमंत्री यांची पत्नी पोहचल्या मोदींच्या सभेला
PM Narendra Modi sabha
ठाण्यातील कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीची गर्दी pudhari news network
Published on
Updated on

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाण्यातील कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीची गर्दी झाली असून त्यांचे लोंढेच्या लोंढे रस्त्याने दिसत आहेत.

PM Narendra Modi sabha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनामुळे वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

शनिवार (दि.5) दुपारी एक वाजल्यापासून महिलांनी कार्यक्रम स्थळ गाठण्यास सुरुवात केली आहे. सायंकाळी चार वाजता पंतप्रधान मोदी हे सभेस्थळी पोचतील. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. भरगच्च शासकीय कार्यक्रमाला दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांचे नुकतेच आगमन झाले आहे. उपस्थित महिला, जनसमूह यांच्यासाठी देशभक्ती पर गाण्यांचा बहारदार कार्यक्रम साजरा होत आहे. कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान केले आहेत.

PM Narendra Modi sabha
PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 5 ऑक्टोबरला ठाण्यात आगमन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news