Thane Dombivali News | डोंबिवलीत हाती तलवार घेवून टोळीचा धूमाकुळ

टोळीचा धूमाकुळ, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, शोध सुरु
Dombivali ajade pada
डोंबिवलीत आजदे पाडा येथे हातात तलवारी घेत काही युवकांनी धुमाकूळ घातला आहेfile photo

डोंबिवलीत हाती तलवार घेवून टोळीचा धूमाकुळ होत असताना ही घटना शनिवार (दि.१३) सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

डोंबिवलीत आजदे पाडा येथे हातात तलवारी घेत काही युवक भर रस्त्यात नाच करतांना दिसत आहे. भर रस्त्यावर काही युवकांचे टोळके हातात तलवारी घेऊन बेधडक वावरत असतानाचे व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. संपूर्ण टोळके हे परप्रांतीय असून रिक्षा चोरी करणारी टोळी असल्याचे पोलिसांकडून प्राथमिक माहिती मिळली आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी टोळीचा शोध सुरू केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news