

पुढारी ऑनलाईन डेस्क :
बदलापूर येथे एमआयाडीस परिसरात एका कंपनीमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्याची माहिती समोर आली आहे. या गळतीमध्ये केमिकल परिसरात पसल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचे समजते आहे. विषारी केमिकल असल्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला असून अनेकांचे डोळे जळजळणे सुरू झाले आहे.