Mahesh Gaikwad Firing Case : रणजित यादवला 14 फेब्रुवारीपर्यंत कोठडी | पुढारी

Mahesh Gaikwad Firing Case : रणजित यादवला 14 फेब्रुवारीपर्यंत कोठडी

उल्हासनगर : पुढारी वृत्तसेवा ;  शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातील गोळीबारप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांचा निकटवर्तीय आणि वैभव गायकवाड यांचा चालक असलेला रणजित यादव याला गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली होती. त्याला उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ( Mahesh Gaikwad Firing Case )

संबंधित बातम्या 

या प्रकरणात गणपत गायकवाड, हर्षल केने, संदीप सरवणकर यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता 14 फेब्रुवारीपर्यंत
पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच विकी गणोत्राला 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ( Mahesh Gaikwad Firing Case )

Back to top button