भिवंडीत दुमजली इमारत कोसळली; एकाचा मृत्‍यू | पुढारी

भिवंडीत दुमजली इमारत कोसळली; एकाचा मृत्‍यू

भिवंडी ; पुढारी ऑनलाईन भिवंडी मध्ये दुमजली इमारत कोसळल्‍याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्‍तीचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती समोर येत आहे.

भिवंडी शहरात आज (शुक्रवार) पहाटे दुमजली इमारत कोसल्‍याची घटना घडली असून, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबुन एकाचा मृत्‍यू झाला आहे. या घटनेनंतर या ठिकाणी गोंधळ उडाला. दरम्‍यान इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का याचा शोध घेतला जात आहे. घटनास्‍थळी अग्‍निशमन दल पोहोचले असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Pariksha Pe Charcha 2023 : ‘परीक्षा पे चर्चा’, पीएम मोदी आज साधणार विद्यार्थ्यांशी संवाद, 38 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग 

मुंबई : तिरूपती येथे अपघातात मृत पावलेल्‍या सोलापूरच्या युवकांच्या कुटुंबियांना प्रत्‍येकी ५ लाखांची मदत

Back to top button