Solapur Accident: ट्रॅक्टरच्या अपघातात कळमणचा युवक ठार

शेतात ट्रॅक्टर चालवताना अपघात होऊन 18 वर्षाचा युवक ठार झाल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथे घडली.
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

सोलापूर : शेतात ट्रॅक्टर चालवताना अपघात होऊन 18 वर्षाचा युवक ठार झाल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथे घडली.

मंथन बाळासाहेब गवळी (वय 18, रा. वांगी, ता. उत्तर सोलापूर) हा गुरुवारी (दि.12) दुपारी कळमण येथील मारुती दादाराव राऊत यांच्या शेतात ट्रॅक्टर चालवत होता. यावेळी अपघात होऊन मंथन हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वी तो मयत झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news