Mahila maharashtra kesari: महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला दिमाखात प्रारंभ

पाटील, बागडी, भोसले, ससाणे, बोडके यांची विजयी सलामी
Mahila maharashtra kesari
Mahila maharashtra kesariPudhari
Published on
Updated on

सोलापूर : राज्यस्तरीय चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला शनिवारी येथे दिमाखात प्रारंभ झाला. हिंद केसरी योगेश दोडके, महाराष्ट्र केसरी बापूसाहेब लोखंडे, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.

या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पाटील, बागडी, भोसले, ससाणे, बोडके यांनी विजयी सलामी दिली. दरम्यान, महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धांमुळे महिला कुस्तीला नवीन ओळख मिळत आहे. कुस्तीमध्ये अनेक डावपेच असतात. कुस्तीमुळे आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते, असे प्रतिपादन अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news