Solapur Crime: घरफोडी करणारा सराईत जेरबंद

दिवसा व रात्री घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेने जेरबंद केले
Solapur Crime: घरफोडी करणारा सराईत जेरबंद
Published on
Updated on

सोलापूर : दिवसा व रात्री घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेने जेरबंद केले. दिपक वैकुंठ श्रीगण (वय 23, रा. भारत नगर, शिंदे शाळेच्या पाठीमागे, जुना विडी घरकुल, सोलापुर) असे अटक केलेल्या सराईत गुन्‍हेगाराचे नाव आहे.

त्‍याच्‍याकडूल एक लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्‍तगत करण्यात आला. २२ मार्च रोजी दुपारी जुना विडी घरकुल येथील अंबादास मधुकर पल्‍ली यांच्‍या घराचे चोरी केली. तसेच जुना विडी घरकुल मधील अजून एका घराचे कुलूप तोडून लॅपटॉपची चोरी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news