

Akluj Water Park Safety Incident
पंढरपूर : अकलूज येथील सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये फिरता पाळणा निसटून आज (दि.१८) मोठी दुर्घटना घडली. वेगात पाळणा फिरत असताना पाळणा निसटून पडल्याने एक जण ठार झाला. तर चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तुषार धुमाळ (रा. भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.