Daily Pudhari 87th anniversary: पंढरपूर विभागीय कार्यालयात वर्धापन दिन उत्साहात

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
Daily Pudhari 87th anniversary
Daily Pudhari 87th anniversary: पंढरपूर विभागीय कार्यालयात वर्धापन दिन उत्साहातPudhari Photo
Published on
Updated on

पंढरपूर : सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आदींसह सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असलेले प्रचंड खपाचे दै. ‌‘पुढारी‌’च्या 87 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पावनभूमीत असलेल्या पंढरपूर येथील विभागीय कार्यालयात पुढारीचे संस्थापक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी दै. ‌‘पुढारी‌’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

गुरुवार, दि. 1 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत शुभेच्छा देण्यासाठी श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन, डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष आमदार अभिजित पाटील, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांतराव परिचारक, पुणे विभागीय शिक्षक माजी आमदार दत्तात्रय सावंत, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके, भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणव परिचारक, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, माजी नगरसेवक विक्रम शिरसट, किरण घाडगे, भाजप तालुकाध्यक्ष लाला पानकर, नगरसेवक विशाल मलपे, दादा मलपे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, बँक ऑफ इंडियाचे माजी वरिष्ठ व्यवस्थापक आर. डी. चंदनशिवे, प्रा. डॉ. सिकंदर ढवळे, अमरदीप ढवळे, अमरजित पाटील, अमित पाटोळे, शिवाप्पा कोळी, युवकनेते संकेत ढवळे,

माजी नगराध्यक्ष बाबा अधटराव, मुत्रागीर गोसावी, सोमनाथ कोताळकर, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, डॉ. मंदार सोनवणे, डॉ. दत्तात्रय व्हनमाने, डॉ. सुखदेव कारंडे, अनिल अभंगराव, ॲड. संदीप कागदे, आ. आवताडे यांचे पीए नवनाथ शिंदे, अमोल चंदनशिवे, संजय जवंजाळ, मनोज भट्टड, वैभव मोरे, ग्राहक संघटनेचे शशिकांत हरिदार, प्रा. धनाजी चव्हाण, मोहन अनपट, सतीश चव्हाण, प्रा. संतोष हलकुडे, लक्ष्मण कारंडे, शिवकुमार भावलेकर, गुरु दोडिया, अंकुश गुंड-पाटील, जितेंद्र परचंडे, सागर पडळकर, विशाल लावंड, गजानन ननवरे, दत्तात्रय माने, सुनील कोरे सर, सुनील कोरके, रशीद शेख, नितीन कडलासकर, साहित्यिक भास्कर बंगाळे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

तसेच पत्रकार सुनील उंबरे, मोहन ढावरे, ॲड. समाधान गायकवाड, दत्तात्रय खटवटे, राजेंद्र ढवळे, माऊली डांगे, विनोद पोतदार, दामोदर लोखंडे, रवी शिरढाणे, ॲड. गोपाळ लावंड, गणेश करडे, भीमा व्यवहारे, सचिन तटाळे, घनशाम शिंदे, अशोक डोळ, श्रीकांत कसबे, नागेश आदापुरे यांच्यासह वृत्तपत्र एजंट व विक्रेते महेश पटवर्धन, संतोष कुलकर्णी, गोरख भिलारे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पुढारी कार्यालय विगागीय प्रमुख सिद्धार्थ ढवळे, ब्युरो मॅनेजर सतीश यादव, उपसंपादक सुरेश गायकवाड, वितरण प्रतिनिधी सुमित शिंदे, ऑपरेटर सागर कारंडे, ऑफिस बॉय अतुल ढवळे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news