ठाकुरबुवा समाधी मंदिर येथे माऊलींचे तिसरे गोल रिंगण उत्साहात संपन्न

ठाकुरबुवा समाधी मंदिर येथे माऊलींचे तिसरले गोल रिंगण संपन्न
Mauli's 3rd Gol Ringan completed at Thakurbuwa Samadhi Temple
ठाकुरबुवा समाधी मंदिर येथे माऊलीचे तिसरले गोल रिंगण संपन्न Pudhari Photo
Published on
Updated on

वेळापूर : पुढारी वृत्‍तसेवा

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील तालुक्यातील माळशिरस तिसरे व शेवटचे गोल रिंगण ठाकुरबुवा मंदिरा समोर आज दि१४ जुलै रोजी सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी भक्तीमय वातावरणात पार पडले. दोन्ही अश्वांनी तीन फेऱ्या पूर्ण करून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

Mauli's 3rd Gol Ringan completed at Thakurbuwa Samadhi Temple
Ganeshostav 2024 | गणेशोत्सवात 'आनंदाचा शिधा' होणार द्विगुणित

रिंगण सोहळ्यानंतर उडीचा, फुगड्या, पावल्या, काटवट, हुतूतू आदी पारंपरिक खेळ पुरुष, महिला वारकऱ्यांनी सादर केले. यावेळी माऊली... माऊलीच्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला. त्यानंतर पालखी रथामध्ये ठेवून हा सोहळा टप्पा येथील माऊली सोपानदेव बंधू भेटीसाठी भंडीशेगाव मुक्कामी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news