Vitthal Rukmini temple: सुवर्ण तुळशी पानांचा हार श्री विठ्ठलास अर्पण

मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील गोदाबाई गणपत गोगरे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी ३५ ग्रॅम वजनाचा सुवर्ण तुळशी पानांचा हार अर्पण केला
Vitthal Rukmini temple: सुवर्ण तुळशी पानांचा हार श्री विठ्ठलास अर्पण
Published on
Updated on

पंढरपूर : मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील गोदाबाई गणपत गोगरे यांनी गुरूवारी (दि. ४)श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी ३५ ग्रॅम वजनाचा सुवर्ण तुळशी पानांचा हार अर्पण केला.

या हारामध्ये ३२ नग सुवर्ण तुळशी व ६४ नग गोल मणी आहेत. त्याचे एकूण वजन ३५.००० ग्रॅम आहे. सदर सुवर्ण हाराची अंदाजित किंमत पाच लाख ८५० आहे. यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून देणगीदार गोदाबाई गोगरे यांचा सत्कार मंदिर समिती सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर) यांच्या हस्ते करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news