LPG complaint helpline: गॅस न मिळाल्यास करा तक्रार; आपत्कालीन कक्ष

वितरणातील तक्रारीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक
LPG Gas
LPG GasPudhari
Published on
Updated on

सोलापूर : जिल्हा प्रशासनाने गॅस वितरणाबाबत कडक उपाययोजना अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात योग्य पद्धतीने गॅस वितरण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चोवीस तास आपत्कालीन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

नागरिकांना गॅस किंवा पेट्रोल वितरणाबाबत कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास 0217-2731012 या क्रमांकावर संपर्क करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे. आपत्कालीन कक्षामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

शहरी भागातील तक्रारीसाठी संपर्क

परिमंडळ अधिकारी - संदीप नाईक : 8888969317

परिमंडळ अधिकारी - महादेव ढोके : 9665394594

प्र. परिमंडळ अधिकारी - सुभाष यमपुरे : 9960010060

पुरवठा निरीक्षक - रघुनाथ भोसले : 8329360051

पुरवठा निरीक्षक - तानाजी काशीद : 7719839013

पुरवठा निरीक्षक - गीता गणेश डंके : 8390009855

ग्रामीण भागातील तक्रारीसाठी संपर्क

मोहोळ - सोनाली निटुरे :9022008681

माढा - प्रितम पवार 9970827574

करमाळा - शत्रुघ्न चव्हाण : 8805907686

पंढरपूर - विजय बादल-9881235594

सांगोला प्रांजली गावंडे : 7219616663

मंगळवेढा शीतल कन्हेरे- 8390572257

माळशिरस - रविकिरण शेटे : 8275926955

बार्शी - नीलेश आठवले : 72018981344

उत्तर सोलापूर - निखिल महानूर 98690508161

द.सोलापूर - नासिरखान पठाण : 9881563693

अक्कलकोट - विराज वासेकर : 8055904917

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news