Bihari labourer death: मार्केट यार्डातील बाथरुममध्ये बिहारी मजुराचा मृत्यू

मार्केट यार्डातील बाथरुममध्ये बिहारी मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (दि.6) सकाळी घडली
Death
DeathPudhari
Published on
Updated on

सोलापूर : मार्केट यार्डातील बाथरुममध्ये बिहारी मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (दि.6) सकाळी घडली. रामस्वरुप जगराम मुखिया (वय 49, रा. मुझफ्फर नगर, बिहार) हा मार्केट यार्डातील कांदा विभागातील बाथरुममध्ये बेशुध्दावस्थेत आढळून आला.

त्याला जेलरोड पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वी तो मयत झाला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news