Lok sabha Election 2024 Result : सोलापूर : माढ्यात दुसऱ्या फेरीत तुतारी आघाडीवर

Lok sabha Election 2024 Result : सोलापूर : माढ्यात दुसऱ्या फेरीत तुतारी आघाडीवर

सोलापूर : पुढारी वृत्‍तसेवा माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे दुसऱ्या फेरीत ही आघाडीवर असून, त्यांना 8 हजार 446 मतांची आघाडी मिळाली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना 48 हजार 14 तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 39 हजार 568 मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीत ही मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत. तर तिसऱ्या स्थानावर रामचंद्र घुटुकडे हे असून, त्यांना 4 हजार 583 मते मिळाले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news