Satara Crime : महिलेवर घरात घुसून अत्‍याचार

सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल
Crime
Crime
Published on: 
Updated on: 

सातारा : महिला घरात एकटी असल्‍याचे पाहून जबरदस्‍तीने घरात घुसून बलात्‍कार केल्‍याप्रकरणी प्रणव पाटील याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.

संशयित आरोपीने दार ठोठावल्‍याने तक्रारदार महिलेने दार उघडले. त्‍याचवेळी संशयिताने महिलेला मारहाण करत आत नेले. घरी कोणी नसल्‍याचे पाहून जबदरस्‍तीने महिलेवर अत्‍याचार केले. या घटनेनंतर संशयिताने महिलेला कुठेही वाच्यता केल्‍यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news