Satara Rain : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; ६४.५६ टीएमसी पाणीसाठा

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस
Heavy rains in Koyna Dam catchment area; 64.56 TMC water storage
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; ६४.५६ टीएमसी पाणीसाठाPudhari Photo

पाटण : पुढारी वृत्तसेवा

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. धरणात सध्या ६४.५६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. (Satara Rain)

Heavy rains in Koyna Dam catchment area; 64.56 TMC water storage
Budget 2024 LIVE Updates | तरुणांना टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी; दरमहा मिळणार ५ हजार भत्ता

आज (मंगळवार) दि. 23 जुलै 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून 1050 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Satara Rain)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news