रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांचा हातात हात; बंद दाराआड चर्चा

रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांचा हातात हात; बंद दाराआड चर्चा

भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीचे नेते विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात विस्तवही जात नव्हता एवढे वैर होते, मात्र सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रामराजे व उदयनराजेंची बंद दाराआड चर्चा झाली.

दोघांच्या या भेटीत खुमासदार हास्यविनोदही झालेष दोघांनीही एकमेकांचे हातात हात घेतले, सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नव्या मनोमिलनाची घटस्थापना आहे का अशी चर्चा आता सूरू झाली आहे.

हेही वाचलत?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news