सांगली : शिरगावात किराणा दुकानात चोरी; मुद्देमाल लंपास

crime
crime

तासगाव : पुढारी वृत्तसेवा शिरगाव (विसापूर) येथील भास्कर लक्ष्मण मोरे यांचे किराणा मालाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह 58 हजारांचे किराणा साहित्य चोरून नेले आहे. ही घटना 1 जूनरोजी घडली. या प्रकरणी भास्कर मोरे यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news