पोषण आहारात सापडला मृत बेडूक

पंढरपूर येथील घटना; चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित
A dead frog is seen in the feed.
पंढरपूर : पोषण आहारात मृत बेडकाचे पिल्लू दिसत आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

पंढरपूर : अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणार्‍या पोषण आहारामध्ये मृत बेडूक सापडला आहे. पोषण आहाराबाबत असा निष्काळजीपणा केल्याची धक्कादायक घटना कासेगाव (ता. पंढरपूर) येथील भुसेनगर येथील अंगणवाडीमधील पोषण आहार वाटप करताना घडली आहे. या घटनेमुळे लहानग्या जीवाशी शासनाचा खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news