Leopard cubs : नेर्लेत बिबट्याची तीन बछडी आढळली

Leopard cubs : नेर्लेत बिबट्याची तीन बछडी आढळली

नेर्ले; पुढारी वृत्तसेवा : नेर्ले (ता. वाळवा) येथे बहे रोड लक्ष्मीटेक येथील माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील यांच्या ऊस शेतामध्ये तोड चालू असताना बिबट्याची तीन बछडी आढळून आली. त्यातील दोन बछडी मादी बिबट्याने घेऊन पलायन केले. बिबट्याची बछडी दिसताच ऊसतोडणी मजूर व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. त्यामुळे मादी बिबट्या परत आली नाही. ही माहिती वनाधिकार्‍यांना उपसरपंच महेश पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news