Sangli News | दारूच्या नशेत तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले

शिराळा तालुक्यातील भागाईवाडी येथील घटना
Shirala Youth Death Case
Shirala Youth Death Case Pudhari
Published on
Updated on

Shirala Youth Death Case

शिराळा : भागाईवाडी (ता. शिराळा) येथे निलेश हिंदूराव पाटील (वय ३३) याने दारूच्या नशेत गळफास घेऊन जीवन संपविले. या प्रकरणाची शिराळा पोलीस ठाणे येथे नोंद झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश हिंदुराव पाटील (वय 33, रा. भागाईवाडी, ता. शिराळा) यांनी सोमवारी (दि. 27) पहाटे 3 वाजण्यापूर्वी भागाईदेवी रोडवरील जनावरांच्या शेडमध्ये दारूच्या नशेत गळफास घेऊन जीवन संपविले.

Shirala Youth Death Case
Sangli Theft Case | शिराळ्यात जनावरांच्या गोठ्यातून साडेपाच लाखांचे दागिने लंपास

या घटनेची माहिती अनिकेत आनंदा पाटील (वय 24, रा. भागाईवाडी) यांनी दिली. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह पुढील तपासासाठी पाठविण्यात आला आहे. अधिक तपास शिराळा पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news