Sangli Crime : विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

विजयनगर परिसरातील घटना
Sangli News
विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
Published on
Updated on

कवठेमहांकाळ ः शहरातील विजयनगर परिसरात राहणाऱ्या महिलेचा विजेच्या जोरदार धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि. 1 एप्रिलरोजी घडली. उज्ज्वला गंगाधर लोंढे (वय 50) असे मृत महिलेचे नाव आहे.

उज्ज्वला या नळाला पाणी आल्याने मोटर सुरू करण्यासाठी त्यांनी वायरला हात लावला. यावेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळानंतर ही घटना लक्षात येताच शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news