‌‘पुढारी‌’कार डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन

ईश्वरपूर विभागीय कार्यालयात प्रतिमापूजन
Padmashri Dr. G. G. Jadhav
जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, माजी सरपंच राहुल कदम, प्रदीप थोरात.
Published on
Updated on

ईश्वरपूर : ‌‘पुढारी‌’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त दैनिक ‌‘पुढारी‌’च्या ईश्वरपूर विभागीय कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.

नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, वाळवा शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील, माजी नगरसेवक विश्वास डांगे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील हे उपस्थित होते.

यासह आरोग्य अधिकारी योगेश साळुंखे, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, आप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक लिंबाजी पाटील, राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) गटनेत्या प्रा. अरुणादेवी पाटील, सातारा जिल्हा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा रूपाली जाधव, नगरसेविका शुभांगी शेळके, पुष्पलता खरात, अनिता ओसवाल, नगरसेवक सुभाष सूर्यवंशी, अजित पाटील, शिवाजी जाधव, राहुल नागे, विजय देसाई, बाळासाहेब कोळेकर, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, शिवाजी पवार, अहिरवाडीचे माजी सरपंच राहुल कदम, इस्लामपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील, एन. डी. पाटील शुगरचे संचालक दत्तात्रय पाटील, पंचायत समिती सदस्य शिवाजी माळी, डॉ. योगेश जाधव हे उपस्थित होते.

यासह माजी नगरसेवक अशोक देसाई, सचिन देसाई, रवी सूर्यवंशी, उदय इटकरकर, माजी नगरसेवक शकील सय्यद, सद्गुरू आश्रमशाळेचे रणजित जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, गणेश मंडले, ॲड. धनंजय पाटील, ॲड. क्रांती पाटील, नितीन फल्ले, स्टॅम्प व्हेंडर संघटनेचे अध्यक्ष राकेश पाटील, शिवाजी पाटील, अधिक देशमुख, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहन पाटील, तुलसीभाई पटेल, रणजित शहा, रवी सूर्यवंशी, प्रदीप थोरात, इंजि. मानसिंग पाटील, राष्ट्रवादीचे जयदीप निकम, धैर्यशील मोरे, यदुराज थोरात, जयकर कदम, प्रमोद मोरे, गणेश मंडले, राजेंद्र पाटील, भरत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य शंकर चव्हाण, अनिता गोंदकर, रूपाली मदेशिया, शर्मिला कांबळे, प्रतीक्षा बोंगाळे, वृत्तपत्र विक्रेते क्रांतिकुमार मोरे आदींनी अभिवादन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news