Miraj crime: धक्कादायक... अनैसर्गिक कृत्य; मिरजेच्या सुभाषनगरमधील घटना

सुभाषनगर (ता. मिरज) येथे चक्क शेळीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

मिरज : सुभाषनगर (ता. मिरज) येथे चक्क शेळीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. आकाश गणेश हाक्के (वय २७, रा. हुळ्ळे प्लॉट, सुभाषनगर, मिरज) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी राजकुमार रामचंद्र अलगुरे यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अलगुरे हे शेतमजूर असून ते हुळ्ळे प्लॉट येथे राहण्यास आहेत. त्याच परिसरात संशयित गणेश राहतो. अलगुरे यांनी शेळीपालन केले आहे. रविवार दि. ५ रोजी ते सकाळी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराजवळ कोणी नव्हते. हाक्के हा रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गोठ्यात गेला. त्यानंतर त्याने शेळीवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना एका नागरिकाने पाहिली व त्याला हटकले. तेव्हा आकाश पळून गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news