योगेवाडी - मणेराजुरी एमआयडीसीला टेंभूचे पाणी

एमआयडीसीला हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचे प्रयत्न
Decision to provide water to Yogewadi - Manerajuri MIDC through Tembhu Upsa Irrigation Scheme
योगेवाडी - मणेराजुरी एमआयडीसीला टेंभूचे पाणीPudhari Photo
Published on
Updated on

तासगाव : पुढारी वृत्तसेवा

बहुचर्चित योगेवाडी - मणेराजुरी एमआयडीसीला टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे स्वप्न असलेल्या या एमआयडीसी मधील उद्योगासाठी हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार सुमनताई पाटील आणि युवा नेते तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य रोहित आर आर पाटील हे सातत्याने प्रयत्न करत होते. (शुक्रवार) याबाबतचा शासन निर्णय जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी प्रसिद्ध केला आहे.

Decision to provide water to Yogewadi - Manerajuri MIDC through Tembhu Upsa Irrigation Scheme
Maratha Reservation Manoj Jarange |सरकारला हवा तेवढा वेळ दिला म्हणत मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा उपोषण सुरु

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news