Chandrakant Patil| खरातसारखे विषय हँडल करण्यात मुख्यमंत्री मास्टर : पालकमंत्री पाटील

आवश्यकता भासली, तर मुख्यमंत्री केंद्रीय तपास यंत्रणेचीही मदत घेतील
Chandrakant Patil
Chandrakant PatilPudhari
Published on
Updated on

सांगली : भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या कारवाईचा चेंडू पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला. देवेंद्रजी अशा प्रकारचे विषय हँडल करण्यात मास्टर असल्याचे त्यांनी सांगितले.

सांगलीत एका कार्यक्रमासाठी आलेल्या ना. पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, खरातसारखे विषय हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर आहेत. याप्रकरणी सध्या एसआयटी नेमली आहे. सातपुते यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आवश्यकता भासली, तर देवेंद्रजी केंद्रीय तपास यंत्रणेचीही मदत घेतील. या विषयावर त्यांनी विधानसभेत अतिशय सविस्तर निवेदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news