सांगली: कवठेमहांकाळ परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन: नागरिकांमध्ये भीती | पुढारी

सांगली: कवठेमहांकाळ परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन: नागरिकांमध्ये भीती

कवठेमहांकाळ: पुढारी वृत्तसेवा : कवठेमहांकाळमध्ये बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील जुना आगळगाव रोडवरील सगरे मळ्यातील शेती परिसरामध्ये शुक्रवारी (दि.३) पहाटे तीनच्या सुमारास बिबट्या आढळून आला आहे. दरम्यान, बिबट्या असल्याची वनविभागाची खात्री झाली असून बिबट्या कोठे आढळल्यास तत्काळ वनपरिमंडळ कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button