सांगलीत ईडीकडून छापा
Latest
सांगलीत ईडीकडून छापेमारी; त्रिकोणी बाग परिसरात झाडाझडती
सांगली : पुढारी वृत्तसेवा सांगलीत ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. आज (शुक्रवार) पहाटे 5 वाजल्यापासून त्रिकोणी बाग परिसर झाडाझडती सुरू आहे. एकूण 6 पथकांद्वारे जिल्ह्यात छापेमारी झाल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा :

