Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा जोर कमी

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात जोरदार पाऊस झाला आहे.
Raigad Rain
Raigad RainFile Photo
Published on
Updated on

अलिबाग: गेल्या चार-पाच दिवसांपासून रायगड जिल्हयात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र आता रविवार सोडल्यास आगामी तीन-चार दिवसात पावसाचा जोर कमी राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात जोरदार पाऊस झाला आहे.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने त्यानंतर मात्र पावसाने सातत्य राखले जिल्ह्यात हाहाकार उडवून दिला आहे.

Raigad Rain
BMC Vaidya AI: मुंबईकरांच्या सेवेत ‘वैद्य एआय’! व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार जवळच्या रुग्णालयांची माहिती

जुलै महिना आणि त्यानंतर आगस्ट महिन्यातही पावसाच्या जोरदार सरी होत आहेत. येत्या रविवा-रसाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून त्यानंतर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news