Raigad News | अलिबाग समुद्रात अडकलेल्या १४ जणांना हेलिकाॅप्टरने वाचवले

Raigad News
अलिबाग समुद्रात अडकलेल्या १४ जणांचा हेलिकाॅप्टरच्या सहाय्याने वाचवले File Photo

रायगड: धरमतर येथून जयगडला जात असताना अलिबागजवळ समुद्रात जहाज काल (दि.२५ जुलै) भरकटले होते. यामधील १४ क्रू मेंबर्संना आज (दि.२६ जुलै) कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन करुन त्यांना लिफ्ट करुन वाचवले आहे.

आज सकाळी ८.५६ ते ९.५८ या वेळेत हे बचावकार्य राबवण्यात आले. यावेळी हेलिकाॅप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करुन सर्व १४ क्रु मेंबर्संना वाचवण्यात आले आहे. वैद्यकीय चाचणी समुद्रावर केली असता ते मेडिकली फिट असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news