Raigad News : पनवेल ते बदलापूर बोगदा पूर्ण

आपत्ती काळात सात पॉईंट मार्ग कार्यान्वित
Raigad News
पनवेल ते बदलापूर बोगदा पूर्ण
Published on
Updated on

पनवेलशहर : पनवेल ते बदलापूर दरम्यानचा बोगदा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून आपत्ती काळात वापरासाठी निश्चित केलेल्या सात पॉईंट मार्गांमध्ये करण्यात आलेले आहेत.

Raigad News
Raigad News : महाड हाणामारी प्रकरणातील सर्वांचे अटकपूर्व जामीन फेटाळले

पनवेल बाजूकडील शिरवली, आंबा, वागणी, भेकरची वाडी (47 मी.) तसेच बदलापूर बाजूकडील बेडसे गावाचा पासून बोगदा सुरु होतो. जलद वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन व मदतकार्य यांना मोठी मदत होणार आहे. या बोगद्यामुळे पनवेल ते बदलापूर प्रवासाचा वेळ कमी होणार असून ग्रामीण भागाचा शहरांशी संपर्क मजबूत होईल. हा मार्ग सर्वसामान्य वाहतुकीसाठी पुढील वर्षी दिवाळीपर्यंत पूर्णतः सुरू होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रकल्पाचे स्वागत केले असून हा प्रकल्प परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Raigad News
Raigad News : श्रीवर्धन तालुक्यात अनधिकृत बॉक्साईट उत्खननाचा सुळसुळाट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news