टाटा कंपनीच्या मालाची विनापरवाना विक्री केल्याने दोघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime
पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलFile Photo
Published on
Updated on

पनवेल : टाटा कंपनीच्या मालाची विक्री करण्यासाठी अधिकार किंवा परवानगी नसतानाही परस्पर सदर मालाची विक्री केल्याप्रकरणी दोघा जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आता आहे.

परशुराम कारंडे हे ईआयपी भार इंडिया लि. कंपनीत नोकरीस असून, त्यांच्या कंपनीस टाटा डीईएफ कंपनीने स्वामीत्व दिलेले आहे. त्यांच्या कंपनीच्या वतीने इतर कोणत्याही कंपनीस टाटा डीईएफ कंपनीचा माल विक्री करण्याची परवानगी किंवा अधिकार प्रदान केलेले नसतानाही गव्हाण फाटा येचीत मंगल ऑटो मोबाईल व स्वराज्य ओटा मोबाईल या ठिकाणी आरोपी मंगलसिंग कृपालसिंग (५२) व मारुती सुर्वे (५४) यांनी त्यांच्या दोन्ही शॉपमको अनुक्रम टाटा डीईएफ कपनीचे रसायन असलेल्या मूळ उत्पादनाशी मिळत्या जुळल्या बनावट असा एकूण हजार ७५० रुपये किमतीचा माल जो बजेटमध्ये भरतेला होता. एकूण २५ बकेट या दोन्ही ठिकाणावरून हात करण्यात आले असून, संदर बजेट है बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने यांच्याविरोधात पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news