

दापोली तालुक्यातील दापोली बुरोंडी या मुख्य मार्गावर चंद्रनगर येथे दरड कोसळली कोसळली असून या मार्गावरील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दापोली तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दि ७ रोजी ही दरड कोसळली आहे.पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते देखील खचले आहेत. अजूनही पावसाचा जोर कायम आहे.