Weather Update
Weather Update

Weather Update : पुणे अन् परिसरात पसरली थंडीची दुलई

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागांत गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडी जाणवत आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 17) शहराचे किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारी दिवसभर शहरात थंडी जाणवत होती. पुढील चार ते पाच दिवस शहरात थंडी राहणार आहे. उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यासह पुणे शहरात थंडी वाढली आहे. बुधवारी शहरात एनडीए भागात 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news