पुणे: दैनिक ’पुढारी’वर प्रेम करणार्या लाखो वाचकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी एकत्र येत दै. ’पुढारी’वर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा अखंड वर्षाव केला. वाचकांच्या दृढ विश्वास आणि निस्सीम प्रेमाच्या बळावर दैनिक ’पुढारी’ने 86 वा वर्धापन दिन शुक्रवारी थाटात साजरा केला.
पर्वती परिसरातील मॅरेथॉन हॉलच्या मैदानावर अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात काल सायंकाळी हा सोहळा पार पडला. या ठिकाणी मोठ्या पडद्यावर दै. ’पुढारी’च्या आठ दशकांहून अधिक काळाच्या दमदार वाटचालीची चित्रफीत दाखविण्यात आली.
प्रवेशद्वारालगत दै. ’पुढारी’च्या गेल्या वर्षभरातील बेधडक वृत्तांकनाची साक्ष देणार्या अंकाच्या मुखपृष्ठांच्या प्रतींचे प्रदर्शन, हे यंदाच्या वर्धापन दिनाचे वैशिष्ट्य ठरले. आबालवृद्धांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि वाचकांच्या अलोट गर्दीत हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
दै. ’पुढारी’च्या वर्धापन दिनाचा स्नेहमेळावा म्हणजे विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह आप्तेष्ट, मित्रांना भेटण्याचे जणू हक्काचे ठिकाण. कालच्या या स्नेहमेळाव्यात अनेकांनी परस्परांशी हस्तांदोलन करत, तर कोणी गळाभेट घेऊन शुभेच्छा देत दै. ’पुढारी’वरील आपले प्रेम व्यक्त केले. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला.
रात्री आठच्या सुमारास तर संपूर्ण आवार गर्दीने गच्च भरून गेले होते. व्यासपीठावर पाय ठेवायला देखील जागा नव्हती. वाचकांनी दाखविलेल्या आपुलकीने आणि स्नेहाने दै. ’पुढारी’चा हा वर्धापन दिन अविस्मरणीय ठरला.
राजकीय
रेश्मी घुले, अॅड. फय्याज शेख, गौतम ललकारे, प्रभाकर सरोदे, संदेश टिळेकर, संजय लोणकर, ज्योती परदेशी, संजय पायगुडे, भावना शेळके, गौरी गद्रे, विलास पाटोळे, श्रुती नाझीरकर, संध्या देशपांडे, अनिल दिवाणजी, अनघा दिवाणजी, साकिब आबाजी, केतकी कुलकर्णी, रमेश बिबवे, वैशाली सणस, सुदीप गायकवाड, सतीश दबडे, मोल खंडाळे, गणेश नलावडे, श्याम काळे, प्रशांत कांबळे, वैशाली जगताप, दिलीप ठोंबरे. जांबुवंत मनोहर, अमोल तुजारे, बाळासाहेब नवले, गुणाजी मोरे, मुकुंद किर्दत, दिलीप मेदगे, राजेश येनपुरे, रमेश साळवे, अफजल पटेल, महामूद अली सय्यद, मुश्ताक उमर पटेल, सुधाकर कुरुमकर, अंकुश नवले, बाजीराव पारगे, राजू अडागळे, माणिकशेठ दुधाने, आनंद तांबे, गोपाल चिंतल, सुनीता चिंतल, संजय सावंत, सुनील पंडित, मृणालिनी वाणी, राजेंद्र सरदेशपांडे, माधवराव डोईफोडे, आप्पासाहेब जाधव, ज्ञानेश्वर तापकीर, अशोक मुरकुटे, लहू बालवडकर, सचिन दळवी, सचिन पाषाणकर, नाना वाळके, मयूर बोलाडे, राहुल बालवडकर, अनिल बालवडकर, तुकाराम रणदिवे, संग्राम मुरकुटे, सूर्यकांत भुंडे, प्रकाश बालवडकर.
वकील
प्रताप परदेशी, शिवराज कदम-जहागिरदार, राजेंद्र उमाप, बिपीन पाटोळे, के. टी. आरू, सुधीर मुळे, हेमंत झंजाड, राहुल दिंडोकर, धैर्यशील पाटील, आकाश शिंदे, ज्ञानराज संत, सुरेखा भोसले, भाग्यश्री गुजर-मुळे, शशिकांत बागमार, गणेश माने, उमेश मांजरे, विजय कुंभार, अनिल इंगळे, वैशाली चांदणे, प्रगती पाटील, धनश्री बोराडे, श्रुती संकपाळ-कांबळे, रफीक शेख, चित्रा जमदाडे, मोनिका गावडे, अतुल हरपळे, समीर भुंडे, रोहित गुजर, रितेश पाटील, सागर गायकवाड, महेश पवार, जयश्री चौधरी (बिडकर), संग्राम जाधव, गंधर्व कवडे, अभय शिरसाट, विकास शिंदे, केतन जाधव, विष्णू तापकीर, श्रीकांत अगस्ते, विजय मुंडे, सूर्यकांत नळे, बी. एस. धूत, मनोज पर्हाड, पृथ्वीराज थोरात, भाऊसाहेब शिंदे, सुधाकर पाटील, ऋषिकेश गुंजाळ, अभिषेक जगताप, अमेय बलकवडे, नीलेश बोराटे, महेंद्र दलालकर, प्रवीण नलावडे, कल्याण शिंदे, प्रल्हाद कदम, नरेंद्र कणसे, उमेश मिसाळ, मोरेश्वर राऊत, लक्ष्मण लोहकरे, ज्ञानेश्वर बरडे, दिलीप जगताप, राजेश खळदकर, विजय नलवडे, अभिजित टिकार, गुरुदत्त चिल्लाळ, संतोष भिलारे, लक्ष्मण जाधव, अनिल शेडगे, विजय वीर, संजय शेटे, अर्जुन, राहुल पिसाळ, प्रशांत शिंदे, चंदाराणी, नेहा जांभळे, नीलेश नलवडे, सुरेश कदम, पंकज लडकत, पांडुरंग ढोरे, यशवंत खराडे, राणी कांबळे-सोनावणे, इंद्रजित भोईटे, वैभव, अजय तावरे, संकेत काटे, शिवम जगताप, शिरीष शिंदे, आप्पा गरुड, अनिकेत मोरे, चंद्रिका फड, इंद्रजित डोंगरे, पंडित धुमाळ, वाजेद खान-बिडकर, विजयसिंह निकम, सुरेशकुमार बेराड, वाय. एस. मांगले, मोहन वाडेकर, परशुराम पवार, रोहित गुजर, संजय पाटणकर, स्मिता देशमुख, मोहना गद्रे, अनिशा फणसाळकर, श्रीकांत जोशी, जगदीश धायतडक, तेजू वणवे, अजित सांगळे, कैलास थोरात, नीलेश टुले, श्रीकांत देशमुख.
शिक्षण
डॉ. सुरेश गोसावी, डॉ. पराग काळकर, डॉ. विजय खरे, रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. संजय चोरडिया, बाबा शिंदे, प्रा. संजय तांबट, अविनाश ताकवले, डॉ. चंद्रकांत रावळ, दिलीप शेठ, संजू चव्हाण, उत्तम जाधव, योगेश हांडगे, मानसी पडवळे-बोकील, अभिजित खटके, प्रा. मिलिंद जोशी, संजय नहार, डॉ. सुधाकर जाधवर, अॅड. शार्दूल जाधवर, प्रवीण निगडे, अक्षय जैन, सुरेश जैन, शिवाजी खांडेकर, विनोद गोरे, देवेंद्र पारखे, सुभाष तांबे, रामहरी कराड, संजय कैकाडी, विक्रम शिंदे, चंद्रकांत बोरुटे, राजेश बेल्हेकर, सुजित दुराफे, भरत वडगावकर, यशवंत हरिभक्त, अजिंक्य पाटील, प्रा. त्रिंबक काकडे, ओम वाघमारे, चंद्रशेखर गव्हाणे, प्रा. अनिल देवकाते, अजय पाटील, रवींद्र साळुंके, डॉ. मोहन चौधरी, अंशुमन गायकवाड, विलास राठोड, भाऊसाहेब भोसले, उत्तमराव जाधव, नितीन वाणी, राहुल पाखरे, गिरीश देसाई.
व्यापार-उद्योग क्षेत्रातील मान्यवर...
विठ्ठलशेठ मणियार, धनंजय भोसले, अरुण वीर, सागर भोसले, हेमंत शहा, दत्तात्रय देवकर, रवींद्र रणधीर, दादासाहेब मोरे, विजयसिंह चव्हाण, अशोक कामदार, शेखर मोरे, शशांक मेंगडे, प्रसाद मोकाशी, तुषार कुलकर्णी, तुषार अक्कलकोटकर, अमेय बनसोड, शेखर खेडेकर, अजित चौगुले, दिलीप काळभोर, गणेश घुले, विजय गुजराथी, रायकुमार नहार, राजेंद्र बांठिया, ईश्वर नहार, उमेश मांडोत, प्रवीण चोरबेले, अनिल भन्साळी, हरिभाऊ कामठे, मिठालाल जैन, पोपटलाल ओस्तवाल, माणिक दुगड, वालचंद संचेती, जवाहरलाल बोथरा, राजेश शहा, दीपक बोरा, विजय मुथा, नंदकुमार भळगट, नीलेश भन्साळी, गिरीश सोळंकी, नीलेश देसर्डा, मोनीष बाबरिया, सिद्धार्थ कुंजीर, रितेश पोमण, हनुमंत बहिरट, सुधीर दुर्गे, संतोष नांगरे, संजय साष्टे, चरण वणवे, विलास गायकवाड, सुभाष खुलपे, हर्षा राऊत, श्रेया मालपाणी, नितीन मालपाणी, मधुर राठी, कमलेश खातोड, हरिदास मोरे, अजित सांगळे, विकास कुडले, कृष्णा मंडलिक, श्रद्धा मंडलिक, जयकुमार बागरेचा, जयश्री दाते, वृषाली देशपांडे, किरण गुळुंबे, रोहन शहा, विजयकुमार मर्लेचा, मंदार शहाणे, विवेक कुमार तायडे, प्रकाश कुतवळ, ज्योती हांडगे, प्रिया काकडे.
जनसंपर्क व प्रसिद्धी विभाग
जीवराज चोले, रोहित भिसे, अमोल कविटकर, सायली कविटकर, सागर बोदगिरे, एकता जाधव, उन्नीकृष्णन.
वैद्यकीय, पत्रकारिता
डॉ. पंकज जगताप, डॉ. नीलेश जगताप, डॉ. प्रवीण धनवडे, डॉ. सिद्धार्थ शिंदे, विष्णू माळी, मनोज पटवर्धन, डॉ. किरणकुमार जाधव, वीणा कदम, नित्यानंद पाटील, सिद्धार्थ शिंदे, डॉ. मनोहर सानप, डॉ. नीरज जाधव.
पत्रकार
आल्हाद गोडबोले, संजय आवटे, श्रीकांत साबळे, मनोहर कुलकर्णी, अरुण खोरे, यमाजी मालकर, नंदकुमार सुतार, नंदकुमार काकिर्डे, शैलेंद्र परांजपे, अभय कुलकर्णी, माधव दिवाण, डॉ. वृषाली बर्गे, प्रकाश भोईटे, दीपक मुनोत, राजेंद्र पाटील, शैलेश काळे, सचिन कापसे, सुनीत भावे, विनायक कुलकर्णी, विवेक भुसे, विक्रांत बेंगाळे, संभाजी पाटील, उमेश शेळके, नरेंद्र साठे, ज्ञानेश्वर भोेंडे, राहुल खळदकर, उद्धव धुमाळे, चैतन्य मचाले, वरद पाठक, कुलदीप जाधव, प्रशांत चव्हाण, सृकृत मोकाशी, प्रसाद पाठक, पराग पोतदार, रुखमांगद पोतदार, संदीप नवले, समीर सय्यद, राकेश श्रीवास्तव, संजय मयेकर, सलील उरणकर, शहाजी जाधव, कपिल पवार, रुपेश कोळस, संदीप घोडके, शिवाजी हुलावळे, प्रदीप कापसे, अरुण म्हेत्रे, शिवराज सणस, संजय कडू, विजय कुलकर्णी, मीनाक्षी गुरव, तनिष्का डोंगरे, श्रध्दा चमके, पूनम काटे, वैशाली गालीम, अंजली खमितकर, नम्रता फडणीस, शिवानी पांढरे, महेंद्र बडदे, दीपक दराडे, गणेश राख, सोमनाथ गर्जे, गजेंद्र बडे, निनाद देशमुख, गणेश कोरे, लक्ष्मण मोरे, अमोल अवचिते, अक्षय फाटक, लक्ष्मण खोत, रब्बे सलाम शेख, शिरीष रणदिवे, मुस्तफा आत्तार, नितीन चौधरी, विनय पुराणिक, गणेश वाघमोडे, अजित घस्ते, नंदकुमार बर्गे, सागर येवले, अनिल खुडे, संजय ऐलवाड, यशवंत सिंग, बाबा शिंदे, बाबा फुंदे, राम शेंडगे, दीपक देशपांडे, विद्याधर कुलकर्णी, जयश्री केणे-कुलकर्णी, पांडुरंग मरगजे, हर्षद कटारिया, धनराज माने, राजेंद्र सोनार, गौरव कुलकर्णी, संग्राम जगताप, अमित वाडेकर, मुकुंद काकडे, विठ्ठल तांंबे, बजरंग निंबाळकर, अशोक आफळे, राम हुबळे, नर्मदा हुबळे, शिवाजी हुलावळे, मुक्ता पाध्ये, प्रशांत निकम, राजेंद्र जाधव, वैभव कानविंदे, अनिल अगावणे. युवराज भगत, सागर सावंत.
दै. पुढारी कस्तुरी क्लब
अनिता शिंदे, वृषाली देशपांडे, रेश्मा हेमरजानी, योगिनी बागडे, जयश्री दाते, कविता गुजर, शिल्पा त्रिवेदी, संगीता तरडे, शोभा कदम, सीमा शिंदे, अरुणा शिंदे, वंदना मोडक, रोहिणी देशमुख, रोहिणी थोरात, सुविधा नाईक, गौरी वनारसे, पूर्णिमा गीते, कोमल ओव्हाळ, स्मिता गायकवाड, पल्लवी केदारी, अरुणा खेर, ज्योती कंठाळे, अनिशा फणसळकर, मोहना गद्रे, कामिनी मेमाणे, शोभा कुलकर्णी, रेश्मा केदारी, संजीवनी बालगुडे, शामल मोरे, राधिका मेड, राधिका शिंदे , मंजुषा देशमुख, मेधा सिन्नरकर, स्वरा सिन्नरकर, पल्लवी पायगुडे, अश्विनी वायदंडे, मिलन गुरव, संजना खर्डे, संगीता सरोदे, अमृता सोनवडेकर, जयराज मोरे आणि राजेंद्र भवाळकर.
वाहतूक क्षेत्र
बाबा आढाव, श्रावण हर्डीकर, हेमंत सोनवणे, धनराज गोखले, राजेश कुदळे, स्वप्निल भोसले, संजय ससाणे, जगदीश कांदे, महेश पाटील, पल्लवी पाटील, राजवीर सिंग, आनंद सप्तर्षी, प्रकाश खामकर, तानाजी कांबळे, दीपक घरजाळे, नीलेश भन्साळी, महेश शिळीमकर, एकनाथ ढोले, आबा बाबर, अशोक साळेकर, आनंद तांबे, प्रदीप भालेराव, सचिन वैराट, हर्षा शहा, जुगल राठी, संजय शितोळे, बाबा शिंदे, नीलेश ढवळे, रामदास मळेकर, सागर येनपुरे, प्रवीण रेणुसे, प्रदीप कांबळे.
क्रीडा
मिलिंद देशपांडे, विवेक देशपांडे, धनंजय मदने, पै. राहुल काळभोर, राजेंद्र कोंडे, तनवीर शेख, राम जागडे, संजय शिंदे, जयंत देशपांडे, अमोल सोनवणे, कमलाकर विरकर, उमेश गालिंदे, नामदेव शिरगावकर, अमित गायकवाड, सोपान कटके, संजय कांबळे, मदन कोठुळे, सुनील नेवरेकर, श्रीनाथ हगवणे, संजय वळवी, कपूर पठाण, योगेश यादव, धनंजय मदने, अशोक मेमजादे, संतोष सावंत, मिलिंद जाधव, शीतल जाधव (मारणे), जयंत देशपांडे
प्रशासकीय
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, डॉ. सुहास दिवसे, सुहास मापारी, ज्योती कदम, मीनल कळसकर, किशोर राजे निंबाळकर, तृप्ती कोलते-पाटील, चंद्रकांत वाघमारे, डॉ. सचिन देसाई, अनिल कवडे, दीपक तावरे, श्रीकृष्ण वाडेकर, आनंद कटके, विनायक कोकरे, बाळासाहेब तावरे, मधुकांत गरड, मंगेश खामकर, संतोष हिंगाणे, राजेंद्र पवार, निशिकांत राऊत, उदय पाटील, राजेश देशपांडे, मंदार जुवेकर, मनीष सूर्यवंशी, अनिमेष पाटील, मृणालिनी पाटील, विनयकुमार आवटे, संग्राम जगताप, डॉ. रवींद्र ठाकूर, संदीप राठोड, आशिष जराड, दिलीप मेदगे, बाळासाहेब तावरे, भीमराव शिंदे, मकरंद रानडे, रवींद्र ठाकूर, वसंतराव मस्के, अनिरुद्ध पावसकर, स्वप्निल भोसले, जगदीश कांदे, अविनाश बनसोड, संजय गोंधळे, महेश पाटील, किशोर पवार, विष्णू माने, नरेंद्र शिंदे, शिवाजी दौंडकर, अरुण लोळगे, देवीदास वाबळे, सागर दारवटकर, मिलिंद चतुर्भुज, राजेश कामठे, राजेश कादबाते, डॉ. राजेंद्र भोसले, प्रशांत वाघमारे, महेश पाटील, अनिरुद्ध पावसकर, रमेश शेलार, नितीन केंजळे, शिवाजीराव दौंडकर, राकेश विटकर, मुकुंद बर्वे, ज्ञानेश्वर मोळक, कुणाल मांडववाले, योगेश हेंद्रे, तेजस खेडेकर.
सामाजिक क्षेत्र
ममता सिंधूताई सपकाळ, डॉ. मिलिंद भोई, तृप्ती देसाई, जयराज मोरे, नागेश भोसले, वसंतराव साळवे, किरण कदम, सागर आल्हाट, ऋषिकेश नांगरे पाटील, विश्वास गदादे पाटील, शिवाजी काळे, नंदकुमार पानसरे, सतीश दराडे, हनुमंत खेंगरे, भाऊसाहेब करे, संजय शितोळे, बाबा दीक्षित, निखिल वणवे, अशोक मुंडे, सुरेश जैन, नीलेश बोराटे, प्रशांत गांधी, डॉ. श्रीकांत मुंदडा, योगेश भोकरे, अमोल भोकरे, मयूर उत्तेकर, बालाजी गुट्टे, आप्पा कुंजीर, बाबा चौकसे, ललित तिंडे, राजेंद्र जाजू, राजेंद्र परदेशी, मामा शहा, नितीन गुजराथी, संजय शिंदे, गिरीश आव्हाड, प्रियंका आव्हाड, अमोल मुंडे, माधव जगताप, अॅड. अरविंद तायडे, शिवम चव्हाण, दीपक ओव्हाळ, ऋषिकेश वाघमारे, प्रशांत गवई, राहुल गायकवाड, धुरंधर भालशंकर, आनंद शिंदे, रेखा चवरे, अनिता चव्हाण, गौतम ललकारे, प्रभाकर सरोदे, विलास घोगरे, माधव डोईफोडे, आकाश मोरे, अरुण भाबड, सुयश दराडे, सचिन जायभाय, आशिष बोडके, भारत सुराणा, नितीन घुगे, अजित सांगळे, सुहास लोणकर, शरद मोरे, जयेश कासाट, प्रकाशशेठ कुतवळ, नितीन धुमाळ, राहुल जाधव, पल्लवी पाटील, प्रशांत चौरे, हुमे गहिनीनाथ, गोरख जाधव, राजीव पाटसकर, गिरीष पोटफोडे, भगवान पासलकर, कुमार मारणे, माधव कोकाटे, संजय सोनवणी, मिलिंद देशमुख, स्वाती तरडे, भास्कर दिकोंडा, प्रभाकर दाते, गणेश सातपुते, सुनील ओंजाळे, विनीत पाटील, प्रकाश बालवडकर, शब्बीर शेख, विजयकुमार गायकवाड, रेश्मा केदारी, जयंत कोपर्डेकर, राहुल आगरवाल, डॉ. भाग्यश्री काळे-पाटसकर, बाळासाहेब ढमाले, रामदास सूर्यवंशी, राधिका शिंदे, दिलीप किराड, इम्तियाज शेख, अंकिता ढोणे, राजेंद्र खेडेकर, सीमा बनसोड, प्रमिला गायकवाड, दत्ता सूर्यवंशी, दीपकराव म्हस्के, विजय चिंडालिया, इक्बाल दरबार, प्रा. डॉ. मिलिंद भोई, अॅड. राजेश सुदाम औटी, नितीन प्र. पाटील, रफीक खान, लक्ष्मण बोराडे, शशिकांत पांडुळे, उल्का कुलकर्णी, प्रभाकर सरोेदे, अक्षय कांबळे, हणमंत निंबाळकर, राजेंद्र जाजू, संदीप नरडेले, दीपक कदम, प्रमोेद संचेती, अजय पैठणकर, नितीन कांबळे, मनीषा ओव्हाळ, रूपेश कालीदास देशपांडे, शशिकांत पांडुळे, अंजली दिघे, सुधीर रापू, वसंत साळवे, सुंदर नितीन ओव्हाळ, पांडुरंग मरगजे, गणेश घायमुक्ते, आदित्य ओव्हाळ, शशिकांत बागमार, जयराज मोरे, चंद्रशेखर कपोते, राजेंद्र भुतडा, रोहन पायगुडे, सागर आल्हाट, मनोज संगम, नितीन गायकवाड, रवी सहाणे, रत्नाकार जोशी, अनिल धिमधिमे, शुभम वेलणकर, देवदास गरुड, उमेश नाईक, केशव पाटील, प्रदीप शंकर भालेराव, अशोक बेलापूरकर, स्वप्निल पालखे, अॅड. प्रमोद गरुड, चंद्रभान ठाकूर, अॅड. बी. एच. धूत, अॅड. विनायक जैनाक, अजित ववले, अॅड. अतुल गुंडपाटील, सायली भोसले, प्रकाश आगाशे, भरत बाबाजी मिसाळ, गणेश पांढरकामे, मदन कोठुळे, तुषार काकडे, सुभाष पवार, विलास शिगवण, अॅड. सूर्यकांत नळे, राजवीर सिंग, गायत्री पोळ, संभाजी साबळे, उमेश राऊत, प्रशांत कांबळे, हेमंत धायबर, हेमंत फाटे, मोहन फडणीस, डॉ. मंगेश जोशी, गिरीश चरवड, सुनीता बांदल, शांताराम खळदे, शशिकांत कोठारी, माधव जगताप, अरविंद ठोंगे पाटील, नीना ओसवाल, संग्राम जगताप, चंद्रभान ठाकूर, प्रदीप परदेशी, अपर्णा साठे, अमृता जाधव, प्रतीक्षा रणवीर, गणेश पाटील, निर्मला निनवे, गणेश जाधव, उदय लेले, विकास शुक्रे, अॅड. रवींद्र लोंढे, मनोहर सणस, प्रेरणा अडके, दीपक अमराळे, राजेशेखर फुलारी, सुप्रिया भुमकर, संतोष हिंगाणे, सुजाता कुडले, योगेश कुडले, राजाभाऊ साळवी, अर्चना साळवी, दिलीप कुसाळे, राधिका कुलकर्णी, भीमराव शिंदे, राजीव पाटील, उमेश जोशी, सुरेखा देशमुख, राधेश्याम शर्मा, राजेंद्र नवले, माऊली यादव, सुरेखा जोशी, दादासोा पाटील, मधुकर घुले, मनषा फाटे, विलास पायगुडे.
जाहिरात एजन्सीज
सचिन पाटील (सुरेखा अॅड्स), अजय मोरे (सुरेखा अॅड्स), राहुल मोरे (सुरेखा अॅड्स), राहुल देशपांडे (सुरेखा अॅडस्) रामहरी रुईकर (कराड) (आर. के. मीडिया), अजित बापट (अॅड इंडिया), संजय साताळकर (जेनिसिस अॅड्स), प्रवीण डंबारे (सिद्धेश कम्युनिकेशन्स), अनिकेत डंबारे (सिद्धेश कम्युनिकेशन्स), महेश घोरपडे (रिवेल अॅड्स), विनित कुबेर (साकेत कम्युनिकेशन्स), विजय जोशी (साकेत कम्युनिकेशन्स), प्रकाश शहा (डायमंड अॅडव्हर्टायझिंग), संदीप केक्कर (विविध सेवा अॅड्स), अमोल बापट (अॅड इंडिया), विनित परनाईक (पायल अॅड्स), महेश गुधाटे (मीडिया लॉजिक्स), दीपक वर्तक (उत्तम जाहिरात वितरक), रवी सायगांवकर (मीनत अॅडव्हर्टाझिंग), रोशन चिकणे, (पूजा कम्युनिकेशन्स), गणेश शिंदे (सिद्धिविनायक अॅड्स), अरुण गुंड (मीनल अॅड्स), ईश्वर दिघे (आयज अॅडव्हर्टायझिंग), नरेश शिंपी, दिनेश डागा (अॅड मेथड्स), संजय बर्वे (सनराईज अॅडव्हर्टायझिंग), दिनकर शिलेदार (मोना अॅडव्हर्टायझिंग), वैभव कानविंदे (गौरव क्रिएशन्स), संतोष गाडे (आर्ट एफ वन मीडिया), महेश रेणुकदार (जेनिसिस अॅडव्हर्टायझिंग), किरण मोरे (जेनिसिस अॅडव्हर्टायझिंग), सत्यम दांडेकर (सत्यम अॅड्स), जिवराज चोले (उचित मीडिया), दिनेश लिंगवत (दिनेश अॅडव्हर्टायझिंग), लतिश बलकवडे (अभय अॅड्स), समीर धर्माधिकारी (अॅड मोशन), भाग्यश्री देशपांडे (सुरेखा अॅडव्हर्टायझर), आशिष पारेख (नवल पब्लिसिटी), अक्षय पारेख (नवल पब्लिसिटी), बाबासाहेब राक्षे (वरद मीडिया व्हिजन), दिलीपकुमार कुलकर्णी (अॅडवर्टो अॅडव्हर्टायझिंग), विनीत पारनाईक (पायल अॅड्स), अमोद ब्रह्मेे, शीतल ब्रह्मे (एनीटाईम बार्टर)
डेपो जाहिरात
किरण चव्हाण (विंग्ज मीडिया), प्रीतम पाटील (चिंतामणी अॅडव्हर्टायझिंग), नीलेश शिळीमकर, (गणेश अॅडव्हर्टायझिंग), सचिन पासलकर (श्रीरंग अॅडव्हर्टायझिंग), वनिता केदार, राहुल दरेकर (मानस एंटरप्रायजेस), नीलेश कुलकर्णी (शार्दूल अॅडव्हर्टायझिंग), अनिरुद्ध तरडे (समर्थ अॅडव्हर्टायझिंग), सुभाष पाठक (महारुद्रा पब्लिसिटी), अरुण गुंड (मीनल अॅडव्हर्टायझिंग), गणेश भोसले (मनस्वी अॅडव्हर्टायझिंग), सुनील रावडे (सुनील अॅडव्हर्टायझिंग), संजय परदेशी (फेरडील कम्युनिकेशन), प्रशांत कोंडे (स्वप्नपूर्ती क्रिएशन).
जाहिरात क्षेत्रातील प्रतिनिधी
किरण शिंदे, मनाली कुंभार, संगीता दरडे, दीपक देशपांडे, रायबन शिंदे, रवी काटे, नीलेश भोसले.
व्यावसायिक
इंद्रनील चितळे (चितळे बंधू), फतेचंद रांका (रांका ज्वेलर्स), आल्ताफ भाई (शू पॅरेडाईज), बाळासाहेब अमराळे (अमराळे ज्वेलर्स), सौरभ अमराळे (अमराळे ज्वेलर्स), अमोल अष्टेकर (के. आर. अष्टेकर ज्वेलर्स), जयंत उटगीकर (प्राज इंडस्ट्रीज), मगराज राठी (महेश नागरी सह.), दिगंबर दुर्गाडे (पुणे जिल्हा सहकारी बँक), अॅड. सुभाष मोहिते (पुणे पीपल्स बँक), बाळासाहेब अनास्कर (राज्य सहकारी बँक), अॅड. प्रल्हाद कोकरे (चेअरमन, कॉसमॉस बँक), ज्योती कंठाळे (एम. बी. अष्टेकर), दादा गायकवाड (कृष्णसुंदर लॉन्स), पोपटशेठ ओसवाल.
सहकार व बँकिंग
विद्याधर अनास्कर, अॅड. पी. बी. कोकरे, सचिन आपटे, मिलिंद पोकळे, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुधीर पंडित, संजय शितोळे, सुनील खताळ, अनंता सुर्वे, महेश जाधव, शिरीष मोहिते, तुषार केवटे, उदय लेले, अभिमन्यू सूर्यवंशी, मंगल माधव, जितेंद्र भोसले, एस. जे. पंडित, भगवान पासलकर, माधव कोकाटे, कुमार मारणे.
पोलीस अधिकारी
सुनील फुलारी, अरविंद चावरिया, प्रवीणकुमार पाटील, संदीपसिंह गिल्ल, मिलिंद मोहिते, रोहिदास पवार, दशरथ पाटील, युवराज नांद्रे, महेश बोळकोटगी.
साहित्य, कला-सांस्कृतिक
सुधीर गाडगीळ, संजय नहार, अण्णा थोरात, शाहीर हेमंतराजे मावळे, पांडुरंग बलकवडे, मकरंद टिल्लू, दत्ता कोहिनकर, पीयूष शहा, बंडा जोशी, इक्बाल दरबार, भाऊसाहेब भोसले, अभिजित बिचुकले, राजेश कामठे, सुनील महाजन, प्रमोद आडकर, डॉ. सतीश देसाई, किशोर सरपोतदार, सचिन ईटकर, जतीन पांडे, अनिल दिवाणजी, धनंजय वाठारकर, अनघा दिवाणजी,
प्रा. संगीता मावळे, शोभा कुलकर्णी, रवींद्र खरे, सत्यजित धांडेकर, राहुल भालेराव, अजित कुमठेकर, प्रकाश भोंडे, शिरीष मोहिते, चिन्मय आढेगावकर, पौर्णिमा गिते, संदीप तापकीर, नम्रता पाटील, कुणाल देशमुख, अमोल भोंगळे, मंदाकिनी खिलारे, प्रदीप कांबळे, शिवाजीराव थिटे, अरुण बोल्हाडे, शैला कुलकर्णी, नामदेवराव जाधव.