

पुणे : बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. उच्च रक्तदाब, मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार विशेष तपासणी मोहिमेत लाखो नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 10 लाख 5 हजार 704 जणांना उच्च रक्तदाबाचे, तर 2 लाख 88 हजार 82 जणांमध्ये मधुमेहाचे निदान झाले आहे.
अयोग्य व असंतुलित आहार
व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली
वाढता लठ्ठपणा
तंबाखू, गुटखा व धूम्रपानाचे सेवन
मद्यपानाचे वाढते प्रमाण
मानसिक ताण-तणाव
अनियमित झोप व कामाचा ताण
उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका
मधुमेह आणि त्यासंबंधित गुंतागुंत
मेंदूचा स्ट्रोक
किडनीचे विकार
मौखिक, स्तन व गर्भाशयमुख कर्करोग
द़ृष्टिदोष व मज्जासंस्थेचे आजार
संतुलित व पौष्टिक आहाराचा अवलंब
तंबाखू व धूम्रपान पूर्णपणे टाळणे
नियमित आरोग्य तपासणी करणे
वजन नियंत्रणात ठेवणे
ताणतणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान यांचा अवलंब
डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेवर उपचार व औषधोपचार घेणे
दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम किंवा चालणे