

शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येते. या कारवाईदरम्यान प्रथम नोटीस बजावून पुढील प्रक्रिया पार पाडली जाते. अनधिकृत बांधकामांवर कारवाई संदर्भात बांधकाम विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्याला काय कारवाई केली, याचा अहवाल स्थायी समितीसमोर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कारवाईमध्ये कुचराई करणार्या अधिकार्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत दिला आहे.
हेही वाचा