
मानाचा पहिला कसबा गणपती पारंपरिक पालखीतून लक्ष्मी रोडच्या दिशेने मार्गस्थ
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी
कुमठेकर रोड येथील सुंदर बाप्पा
पुण्यात पावसाला सुरुवात, भर पावसात ढोल ताशा पथकाकडून वादन
विसर्जन मिरवणुकीत रांगोळ्यामध्येही जाहिरातीचा ट्रेंड दिसून आला.
पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
रांगोळ्यामध्येही जाहिरातीचा ट्रेंड
पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीय.
कुमठेकर रोडवर मोठ्या प्रमाणात भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
चित्रशाळा मित्र मंडळ कुमठेकर रोडच्या दिशेने मार्गस्थ
बालगणेश मित्र मंडळ कुमठेकर रोडच्या दिशेने मार्गस्थ
कुमठेकर चौकात लहान मुलांकडून ढोल वादन