
भक्तीमय वातावरणात रंगलेली पुण्याच्या शनिवार पेठेतील गणपतीची विसर्जन मिरवणूक.
भक्तांच्या अलोट गर्दीतही पुण्यातील शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक.
नातूबाग मंडळाच्या आकर्षक गणेश मूर्तीला भक्तीमय निरोप देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्याच्या रस्त्यांवर लोटलेला जनसागर.
श्री विठ्ठलाच्या देखाव्याचे मोहक दर्शन देत सुरू असलेली गणरायाची भक्तीमय मिरवणूक.