Pune Breaking : हडपसर येथे बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ!

बॉम्बशोधक पथक वस्तू हस्तगत करुन मोकळया जागी रवाना
Pune Breaking
बाॕम्ब शोधक नाशक पथक मोकळ्या जागेकडे रवाना झाले
Published on
Updated on

पुणे : पुण्यातील हडपसर येथे उषा किरण हॉस्पिटल येथे बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ माजली आहे, याची माहिती कळताच बॉम्ब शोधक पथक तत्‍काळ घटनास्थळी रवाना झाले. या पथकान ही संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली आहे.

ही बॉम्ब सदृश्य वस्तू घेऊन बाॕम्ब शोधक नाशक पथक मोकळ्या जागेकडे रवाना झाल्याची माहीती समोर येत आहे. तसेच ज्याठिकाणी बीडीडीएस पथक, अग्निशमन दलासह घटनास्थळी पोलिस ही दाखल झाले असून ते परिसरात तपासणी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news