Pune Assembly Elections 2024 Results Live: पुण्यात महायुतीचे पारडे जड

Pune Assembly Election 2024 Results Vote Counting Live News Updates: महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्तेत येणार?
Maharashtra Assembly Elections 2024 Results Live
मतदार राजा सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती देणार? अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार...Pudhari
Published on: 
Updated on: 

पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल

कसबा

हेमंत रासने भाजप- विजयी

रवींद्र धंगेकर काँगेस - पराभूत

गणेश भोकरे, मनसे - पराभूत

कोथरूड

चंद्रकांत पाटील विजयी

चंद्रकांत मोकाटे, शिवसेना युबीटी - पराभुत

किशोर शिंदे, मनसे - पराभूत

पर्वती

माधुरी मिसाळ,भाजप - विजयी

अश्विनी कदम, राष्ट्रवादी SP - पराभूत

पुणे कॅन्टोन्मेंट

सुनील कांबळे, भाजप - विजयी

रमेश बागवे, काँगेस - पराभूत

वडगाव शेरी

सुनील टिंगरे -राष्ट्रवादी AP पराभुत

बापू पठारे- राष्ट्रवादी SP विजयी

खडकवासला

भीमराव तापकीर, भाजप - विजयी

सचिन दोडके, राष्ट्रवादी SP - पराभूत

मयुरेश वांजळे , मनसे- पराभूत

शिवाजीनगर

सिद्धार्थ शिरोळे, भाजप - विजयी

दत्ता बहिरट, काँग्रेस - पराभूत

हडपसर

चेतन तुपे - राष्ट्रवादी AP विजयी

प्रशांत जगताप - राष्ट्रवादी SP पराभूत

साईनाथ बाबर, मनसे - पराभूत

बारामती

अजित पवार राष्ट्रवादी AP -विजयी

युगेंद्र पवार राष्ट्रवादी SP - पराभूत

इंदापूर

दत्ता भरणे, राष्ट्रवादी AP विजयी

हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी SP पराभूत

आंबेगाव

दिलीप वळसे पाटील -राष्ट्रवादी AP विजयी

देवदत्त निकम -राष्ट्रवादी SP पराभूत

जुन्नर

शरद सोनवणे अपक्ष -विजयी

अतुल बेनके अजित पवार गट - पराभूत

सत्यशील शेरकर शरद पवार गट - पराभूत

शिरुर

माउली कटके, राष्ट्रवादी अजित पवार गट - विजयी

अशोक पवार, राष्ट्रवादी शरद पवार गट - पराभूत

पुरंदर

विजय शिवतारे, शिवसेना -विजयी

संजय जगताप, काँग्रेस - पराभूत

भोर

शंकर मांडेकर, अजित पवार गट - विजयी.

संग्राम थोपटे, काँग्रेस - पराभूत.

मावळ

सुनील शेळके अजित पवार गट - -विजयी

बापू भेगडे अपक्ष - पराभूत.

पिंपरी

अण्णा बनसोडे, अजित पवार गट - विजयी

सुलक्षणा शिलवंत, शरद पवार गट - पराभूत

चिंचवड

शंकर जगताप, भाजप - विजयी

राहुल कलाटे, शरद पवार पक्ष - पराभूत

भोसरी

महेश लांडगे, भाजप - विजयी

अजित गव्हाणे, शरद पवार गट - पराभूत

खेड

बाबाजी काळे, शिवसेना UBT - विजयी.

दिलीप मोहिते पाटील अजित पवार गट - पराभूत

शिवसेनेचे विजय शिवतारे विजयी

पुरंदर मतदारसंघातून शिवसेनेचे विजय शिवतारे विजयी झाले आहेत. त्यांचा २५६०० मतांनी विजय झाला आहे.

दौंडमध्ये राहुल कुल विजयी 

दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल 13 हजार 678 मतांनी विजयी

चंद्रकांत पाटील यांचा दणदणीत विजय

कोथरूड मधून भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा एक लाख 11 हजार मतांनी दणदणीत विजय आत्तापर्यंतचे कोथरूडमध्ये सर्वोच्च मताधिक्य कोथरूड मधील नागरिकांनी पुन्हा फुलवलं कमळ

कसबा विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने विजयी 

कसबा विधानसभा मतदार संघातून हेमंत रासने यांनी विजय मिळवला आहे. रासने 20 हजारच्या फरकाने विजयी झाले आहेत

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे 36814 मतांनी विजयी

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे 36814 मतांनी विजयी

कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुनील कांबळे विजयी

पुणे पुढारी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मताधिक्य असलेल्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुनील कांबळे यांनी विजयाची 10320 मतांनी बाजी मारली आहे.

अजित पवार अकराव्या फेरी अंती 43502 ने आघाडी

अजित पवार 8259 एकूण - मते 99487

युगेंद्र पवार 4217 एकूण मते 55985

विजय शिवतारे २२७६१ मतांनी आघाडीवर

संजय जगताप : कॉंग्रेस : ६३७०१

विजय शिवतारे : शिवसेना : ८६४८२

संभाजी झेंडे: राष्ट्रवादी काँग्रेस : ३३२५३

13 व्या फेरी अखेर शिरोळे 26985 मतानी पुढे

सिद्धार्थ शिरोळे -68995

दत्ता बहिरट - 42010

मनीष आंनद - 12346

भाजपच्या माधुरी मिसाळ ३१,०१० मतांनी आघाडीवर

(१) अश्विनी कदम: महाविकास आघाडी : ३४,८४९ मते

(२) माधुरी मिसाळ : भारतीय जनता पक्ष : ६५,८५९

बारामती विधानसभा नववी फेरी ; अजित पवार 43347 मतांनी आघाडीवर

अजित पवार महायुती - 8970

युगेंद्र पवार मविआ - 3663

नऊ फेऱ्यांचे मिळून अजित पवार 43347 मतांनी आघाडीवर

पुरंदर विधानसभा ; विजय शिवतारे १९९०९ मतांनी आघाडीवर

मतदान फेरी क्र. १२ अखेर

संजय जगताप : कॉंग्रेस : ३४०५२

विजय शिवतारे : शिवसेना : ५३९६१

संभाजी झेंडे: राष्ट्रवादी काँग्रेस : १८३१७

विजय शिवतारे १९९०९ मतांनी आघाडीवर

कसब्यात हेमंत रासने आघाडीवर 

कसबा विधान सभा मतदार संघात दहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर हेमंत रासने १३५३४ मतांनी आघाडीवर आहेत.

पुणे कॅन्टोन्मेंट दहावी फेरी अखेर

भाजपचे सुनील कांबळे ५,६७८ मतांनी आघाडीवर

कांबळे यांना ३४,६९८ मते ( ३०६ टपाली मतदान)

काँग्रेसचे रमेश बागवे यांना २७,४९७ मते (२४२ टपाली मतदान)

नोटा ८६६

भोसरी मतदारसंघात महेश लांडगे यांची आघाडी 

भोसरी मतदारसंघ

पाचवी फेरी महेश लांडगे १५,३६०आघाडी

लांडगे - ४९१३५

गव्हाणे - ३३,७७५

22 वी फेरी अखेर सुनील शेळके 88586 मतांनी आघाडीवर

सुनील शेळके (राष्ट्रवादी) 149042 मते

बापूसाहेब भेगडे (अपक्ष) 60456मते

मावळ विधानसभा मतदारसंघ सुनील शेळके 79903 मतांनी आघाडीवर

सुनील शेळके (राष्ट्रवादी) 130484 मते

बापूसाहेब भेगडे (अपक्ष) 50581मते

सुनील शेळके 79903 मतांनी आघाडीवर

चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपाचे शंकर जगताप आघाडीवर 

भाजपाचे शंकर जगताप 37,289 मतांने आघाडी

शिरुर हवेली विधानसभा ; माउली कटके यांना ७८०० मतांची आघाडी

शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील तिसऱ्या फेरी अखेर महायुतीचे माउली कटके यांना ७८०० मतांची आघाडी

महाविकास आघाडीचे अशोक पवार २०३५५

महायुतीचे ज्ञानेश्वर कटके २७९३८

दिलीप वळसे पाटील ३६६५ मतांनी पुढे

आंबेगाव विधानसभा मतदारसंघ बाराव्या फेरी अखेर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ३६६५ मतांनी पुढे.

जुन्नर विधानसभा नववी फेरी ; शरददादा सोनवणे 8399ने आघाडीवर

अतुल बेनके(अजित पवार राष्ट्रवादी) 28497

सत्यशील शेरकर (शरद पवार राष्ट्रवादी)23453

देवराम लांडे(वंचित)17521

आशाताई बुचके(अपक्ष) 3527

शरददादा सोनवणे(अपक्ष) *31852

नवव्या फेरीत शरददादा सोनवणे 8399ने आघाडीवर.

दत्तात्रय भरणे पाचव्या फेरीत 3689 मतांनी आघाडीवर

हर्षवर्धन पाटील - 19994

दत्तात्रय भरणे -23683

प्रवीण माने अपक्ष- 8669

दत्तात्रय भरणे 3689 मतांनी आघाडीवर

अण्णा बनसोडे 15086 मतांनी आघाडीवर

अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) - 5985 एकूण : 32286

सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) - 3229 एकूण : 17200

बारामती विधानसभा सहावी फेरी ; अजित पवार 27556 मतांनी आघाडीवर

अजित पवार महायुती - 9685

युगेंद्र पवार मविआ- 3246

सहा फेऱ्यांचे मिळून अजित पवार 27556 मतांनी आघाडीवर

दौंड विधानसभा राहुल कुल आघाडीवर 

दौंड विधानसभा नववी फेरी भाजपचे राहुल कुल 626 मतांनी पुढे राहुल कुल यांची एकूण आघाडी 11660 मते

कोथरूड विधानसभा मतदार संघ

पाचवी फेरी

- चंद्रकांत पाटील - BJP - ८१४९

- चंद्रकांत मोकाचे - ‌शिवसेना उबाठा - २४९९

- किशोर शिंदे - मनसे - ७९७

लिड - चंद्रकांत पाटील - ५४९०

एकूण लिड - २४३८९

भोसरी मतदार मतमोजणीत दिरंगाई

भोसरी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रतिनिधीने मतमोजणी थांबवली. भाजपचे महेश लांडगे आघाडीवर असताना काही काळ गोंधळाची स्थिती. त्यामुळं मतमोजणीत दिरंगाई.

खेड - आळंदी विधान सभा ; बाबाजी काळे : 8382 आघाडी

मतदार संघ मतमोजणी

तिसरी फेरी : मते मोजली 11770(30832)

1) महायुती उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस) : दिलीप मोहिते-पाटील : 3564 (10319)

2) महाविकास आघाडी उमेदवार( शिवसेना उबाठा) : बाबाजी काळे : 7645(11701)

हडपसर ७वी फेरी अखेर चेतन तुपे आघाडीवर 

चेतन तुपे - NCP - ५७६१८

प्रशांत जगताप NCP Sp- ३४८९९

तुपे लीड २२७१९

जुन्नर विधानसभा सातवी फेरी शरददादा सोनवणे आघाडीवर

जुन्नर विधानसभा सातवी फेरी

अतुल बेनके 13713

सत्यशील शेरकर 17972

देवराम लांडे 13541

आशाताई बुचके 2564

शरददादा सोनवणे 26510सातव्या फेरीत शरददादा सोनवणे 8538 ने आघाडीवर

कसबा विधान सभा मतदार संघात हेमंत रासने आघाडीवर

कसबा विधान सभा मतदार संघात सात फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर हेमंत रासने ९४०२ मतांनी आघाडीवर आहेत

शिवसेनेचे विजय शिवतारे ७२३१ यांना मतांनी आघाडीवर

संजय जगताप : कॉंग्रेस : १४३५३

विजय शिवतारे : शिवसेना : २१५८४

संभाजी झेंडे: राष्ट्रवादी काँग्रेस : ७४९९

खेड आळंदी मध्ये बाबाजी काळे 4301 मतांनी आघाडीवर 

1) महायुती उमेदवार : दिलीप मोहिते-पाटील : 3268 (6755)

2) महाविकास आघाडी उमेदवार: बाबाजी काळे : 5597 (11056)

बाबाजी काळे : 4301 आघाडी

पुणे वडगाव शेरी मतदार संघ - सातवी फेरी ; सुनील टिंगरे आघाडीवर

सातवी फेरी

सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) ८,०३५ मते

बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) ३,९८१ मते

सुनील टिंगरे एकूण १५ हजार ६४७ मतांनी आघाडीवर

सुनील शेळके 48691 मतांनी आघाडीवर

अकराव्या फेरी अखेर सुनील शेळके 48691 मतांनी आघाडीवर

सुनील शेळके (राष्ट्रवादी) 75449 मते

बापूसाहेब भेगडे (अपक्ष) 26758 मते

चेतन तुपे १६,२०० मतांनी आघाडीवर

पाचव्या फेरी अखेर चेतन तुपे १६,२०० मतांनी आघाडीवर

भीमराव तापकीर 1200 मतांनी आघाडीवर 

खडकवासला विधानसभा मतदारसंघात भीमराव तापकीर 1200 मतांनी आघाडीवर आहेत.

- भीमराव तापकीर - 16959

- सचिन दोडके - 15776

- मयुरेश वांजळे - 5255

कोथरूड विधानसभा मतदार संघ चंद्रकांत पाटील आघाडीवर 

- चंद्रकांत पाटील - BJP - ६६६७

- चंद्रकांत मोकाचे - ‌शिवसेना उबाठा - २१५७

- किशोर शिंदे - मनसे - ५८२

लिड -

चंद्रकांत पाटील - ४५१०

इंदापूर विधानसभा तिसरी फेरी ; दत्तात्रय भरणे तिसऱ्या फेरीत अखेर आघाडी

तिसरी फेरी-

हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी SP - 13268

दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी AP -13586

प्रवीण माने अपक्ष- 5254

दत्तात्रय भरणे तिसऱ्या फेरीत अखेर आघाडी- 1318

पुरंदर तिसरी फेरी ; पहिल्या फेरीअखेर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे आघाडीवर

पुरंदर तिसरी फेरी

संजय जगताप : ५५३३

विजय शिवतारे : ९२५१

संभाजी झेंडे : २७४७

पहिल्या फेरीअखेर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे ३७१८ मतांनी आघाडीवर

भोर विधान सभा मतदार संघ फेरी - ३ ; शंकर मांडेकर आघाडीवर

भोर विधान सभा मतदार संघ फेरी - ३

भोर विधान सभा मतदार संघात शंकर मांडेकर १७७३० मतानी आघाडीवर -

महायुतीचे शंकर मांडेकर - २८६७९

महाविकास आघाडीचे संग्राम थोपटे - १०९३९

हेमंत रासने यांना २०,०४० मते

कसबा विधान सभा मतदार संघात चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर रविंद्र धंगेकर यांना १३,६२५ मते तर हेमंत रासने यांना २०,०४० मते मिळाली आहेत.

बारामती चौथी फेरी अजित पवारच आघाडीवर 

युगेंद्र पवार (मविआ) - 4213

तिसऱ्या फेरीअखेर अजित पवार 15248 मतांनी आघाडीवर

शिवाजीनगर मतदार संघ पुणे (फेरी निहाय अपडेट ) सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर 

फेरी - 1

सिद्धार्थ शिरोळे - 4134

दत्ता बहिरट - 2586

मनीष आंनद - 1326

-------

फेरी - 2

सिद्धार्थ शिरोळे - 4164

दत्ता बहिरट - 1854

मनीष आंनद - 2828

_-------

फेरी - 1 आणि 2

सिद्धार्थ शिरोळे - 8298

दत्ता बहिरट - 4440

मनीष आंनद - 4151

तिसऱ्या फेरी अखेर ५४४३ मतांनी भाजपचे हेमंत रासने आघाडीवर

तिसऱ्या फेरी अखेर ५४४३ मतांनी भाजपचे हेमंत रासने आघाडीवर

तिसऱ्या फेरीत भीमराव तापकीर आघाडीवर 

तिसऱ्या फेरीत  खडकवासला विधानसभा मतदारसंघात भीमराव तापकीर 1200 मतांनी आघाडीवर आहेत.

- भीमराव तापकीर - 16959

- सचिन दोडके - 15776

- मयुरेश वांजळे - 5255

तिसऱ्या फेरीत चंद्रकांत पाटील आघाडीवर 

चंद्रकांत पाटील - ६६६७

चंद्रकांत मोकाचे - ‌शिवसेना उबाठा - २१५७

किशोर शिंदे - मनसे - ५८२

लिड

चंद्रकांत पाटील - ४५१०

एकूण लिड - १५१४३

जुन्नर विधानसभा चौथी फेरी अपक्ष शरददादा सोनवणे 725 ने आघाडीवर

जुन्नर विधानसभा चौथी फेरी

अतुल बेनके 5887

सत्यशील शेरकर 8724

देवराम लांडे 11846

आशाताई बुचके 1614

शरददा सोनवणे 12571

चौथ्या फेरीत अपक्ष शरददादा सोनवणे 725 ने आघाडीवर

भाजपाचे शंकर जगताप 15,188 मतांनी आघाडीवर 

चौथ्या फेरी अखेर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे शंकर जगताप 15,188 मतांनी आघाडीवर आहेत. 

हडपसर : चेतन तुपे आघाडीवर 

चौथी फेरी अखेर चेतन तुपे 12582 मतांनी आघाडीवर

पिंपरी दुसरी फेरी अण्णा बनसोडे आघाडीवर 

पिंपरी मतदारसंघ

दुसरी फेरी

अण्णा बनसोडे - 7537 (आघाडीवर )

तिसऱ्या फेरीअखेर अजित पवार 11174 मतांनी आघाडीवर तिसऱ्या फेरीत बारामतीमध्ये

अजित पवार (महायुती) - 9206 (आघाडीवर )

युगेंद्र पवार (मविआ) - 5007

शंकर मांडेकर ४८१५ मतांनी आघाडीवर

भोर विधान सभा मतदार संघात शंकर मांडेकर ४८१५ मतांनी आघाडीवर

१) शंकर हिरामण मांडेकर - ८१०५

२) संग्राम अनंतराव थोपटे - ३२९०

३) अनिल संभाजी जगताप - ६६

४) लक्ष्मण रामा कुंभार - २७

५) कुलदिप सुदाम कोंडे - १०१

६) दगडे किरण दत्ताञय - ८१५

७) नोटा - १४२

हेमंत रासने आघाडीवर

तिसऱ्या फेरी अखेर ५४४३ मतांनी हेमंत रासने आघाडीवर

4691 मतांनी चेतन तुपे आघाडीवर

हडपसर : चेतन तुपे 4691 ने आघाडीवर

जुन्नर मध्ये वंचितचे देवराम लांडे आघाडीवर

दुसऱ्या फेरी अखेर वंचितचे देवराम लांडे आघाडीवरदेवराम लांडे 7474

सत्यशिल शेरकर - 3602

अतुल बेनके- 2488

शरद सोनवणे - 4939

आशाताई बुचके -1243

पुरंदरमध्ये विजय शिवतारे आघाडीवर

पहिल्या फेरी अखेर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे १८२० मतांनी आघाडीवर आहेत.

विजय शिवतारे : ४७२७

संजय जगताप : २९०७

संभाजी झेंडे : १५५४

इंदापूरमध्ये दुसऱ्या फेरी अखेर दत्तात्रय भरणे आघाडीवर

दत्तात्रय भरणे दुसऱ्या फेरीत 102 मतांनी आघाडीवर

पिंपरी मतदारसंघ अण्णा बनसोडे आघाडीवर 

पिंपरी मतदारसंघात आण्णा बनसोडे 4018 मतांनी आघाडीवर

मावळ विधानसभा : चौथ्या फेरीत सुनील शेळके आघाडीवर

मावळ मतदारसंघात सुनील शेळके यांनी 14946 मतांनी आघाडी घेतली आहे.

हडपसरमध्ये चेतन तुपे आघाडीवर

दुसऱ्या फेरीत चेतन तुपे 4691 मतांनी आघाडीवर आहेत.

चिंचवडमध्ये शंकर जगताप आघाडीवर

चिंचवड विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीत भाजपाचे शंकर जगताप 7610 मतांनी आघाडीवर आहेत.

पुण्यातील कसब्यात रवींद्र धंगेकर आघाडीवर तर दुसऱ्या हेमंत रासने आघाडीवर 

कसबा पेठ मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत 640 मतांनी आघाडीवर धंगेकर यांना 5284 मते तर रासने यांना 4644 मते.

तर दुसऱ्या फेरीत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे हेमंत रासने 2749 मतांनी आघाडीवर

पिंपरी मतदारसंघात पहिल्या फेरीत आण्णा बनसोडे आघाडीवर 

पहिल्या फेरीत अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) 7784 मतांनी आघाडीवर तर सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) यांना 3466 मते मिळाली

भोसरीत महेश लांडगे आघाडीवर

पहिल्या फेरीत महेश लांडगे 2200 मतांनी आघाडीवर.

पुण्यात विद्यमान आमदारांचाच वरचष्मा 

पुणेकरांनी नव्या नावांना फारशी पसंती न देता चंद्रकांत पाटील, सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, चेतन तुपे, सुनील टिंगरे याच उमेदवारांचा वरचष्मा

आतापर्यंत महायुती 137 तर महाविकास आघाडी 133 जागांवर आघाडीवर

समोर आलेल्या अपडेटनुसार पहिल्या फेरीमध्ये महायुती 137 महायुती तर 133 जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे . तर 16 जागांवर इतर आघाडीवर आहेत.

आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील आघाडीवर 

आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील आघाडीवर तर देवदत्त निकम पिछाडीवर

दौंडमध्ये राहुल कुल आघाडीवर 

दौंडमध्ये राहुल कुल आघाडीवर तर रमेश थोरात पिछाडीवर

बारामतीतून अजित पवार आघाडीवर 

बारामतीच्या हाय व्हॉल्टेज मतमोजणीत आता अजित पवार आघाडीवर आले आहेत. बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध आणि अजित पवार अशी लढत आहे.

वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे आघाडीवर 

पहिल्या फेरीत वडगाव शेरी मतदार संघातून सुनील टिंगरे आघाडीवर आहेत

इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आघाडीवर

इंदापूरमध्ये शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील पोस्टल मतदानात आघाडीवर आहेत.

बारामती युगेंद्र पवार आघाडीवर

बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लक्षवेधी लढत होत आहे. पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर आहेत.

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील २८८ विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले.अतिशय चुरशीने आणि ईर्ष्येने झालेल्या या निवडणुकीचा महाफैसला आता काही तासांवर आला आहे. पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये ६१.०५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात अजित पवार, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक मातब्बरांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. त्यामुळे मतदार राजा सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती देणार? कोण उधळणार विजयी गुलाल? महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्तेत येणार? याचे चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. पाहा निकालाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news