

ओतूर: ओतूर (ता. हद्दीतील महामार्गावरील येथे नंदलाल एक कार झाडाला धडकून नंतर पलटी झाली. या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात मंगळवारी (दि. पहाटे वाजण्याच्या सुमारास घडला. वरद अमोल तांबे (वय रा. ता. व लक्ष्मण पवळे (वय रा. ता. मुळशी) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे असून, अभिनव गणेश वाकचौरे व ओंकार गोरक्ष शिंदे (रा. हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
ओतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चौघे युवक सध्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ बनवून प्रचार करण्याचे काम करीत होते. ते मित्राला त्याचे घरून आणण्यासाठी गेले होते. दिशेने येत असताना येथे नंदलाल असून चालकाला रस्त्यावर अचानक निदर्शनास आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही कार थेट आदळून पलटी झाल्यामुळे हा अपघात घडला. यामध्ये वरद तांबे व पवळे यांचा मृत्यू झाला, तर अभिनव वाकचौरे व ओंकार शिंदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा तपास ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांचे मार्गदर्शनात ओतूर पोलिस करीत आहेत.
युवक करणार आंदोलन
येथील महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडले आहेत. येथे वारंवार अपघात घडत असताना देखील संबंधित रस्ते बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक झाले आहेत. येथील तत्काळ येथील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली असून, रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.