Manchar Vegetable Market Rates: मंचर बाजार समितीत गवार, पावट्याला ८० रुपये किलो दर

तरकारीची ६,४२२ डाग आवक; आवक घटल्याने बाजारभावात किंचित वाढ
Guar, Lima Beans
Guar, Lima BeansPudhari
Published on
Updated on

मंचर: कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथे सोमवारी (दि. 9) गवार, पावटा या शेतमालाला किलोला 80 रुपये बाजारभाव मिळाला. तरकारी शेतमालाची एकूण 6 हजार 422 डाग इतकी आवक झाली, अशी माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.

Guar, Lima Beans
Pune Laser Speed Cameras: वाहनचालकांविरुद्ध कारवाई आणि अपघात रोखण्यासाठी लोणावळा-वडगाव महामार्गावर लेझर स्पीड कॅमेरे बसवले

मंचर बाजार समितीमध्ये तरकारी या शेतमालाला दहा किलोंना पुढीलप्रमाणे बाजारभाव मिळाला. कंसात मालाची झालेली आवक डागांमध्ये आणि त्यापुढे दहा किलोंसाठी मिळणारा बाजारभाव :

गवार - 2 (800), पावटा- 13 (350-800), हिरवी मिरची- 99 (250-900), लसून- 7 (300-600), टोमॅटो- 59 (100-300), फ्लॉवर- 1866 (10-120), वाटाणा- 66 (150-460), बीट- 1458 (20-110), घेवडा- 68 (3000-400), चवळी- 41 (50-3510), ढोबळी मिरची- 207 (100-410).

Guar, Lima Beans
Pune LPG Gas Shortage Crematoriums: एलपीजी तुटवड्यामुळे स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिन्यांचा वापर

भेंडी- 8 (100-605), फरशी- 51 (200-455), तोंडली- 19 (100-421), काकडी- 788 (20-140), वांगी- 226 (30-140), दुधी भोपळा- 82 (20-120), आले- 49 (250-550), मका - 36 (50-100), वालवड - 22 (265-500), राजमा- 33 (175-450), पापडी - 51 (180-311), गाजर- 17 (50-180), बटाटा- 452 (20-130), कोबी - 555 (25-60), काळा वाल - 6 (550), लिंबू - 4 (400), घोसाळी - 10 (180), शेवगा - 22 (220-550), डबल बी - 6 (300), डांगर भोपळा - 6 (110), दोडका - 5 (550) आणि पपई - 5 (150).

तरकारीच्या आवकमध्ये घट झाली. त्यामुळे तरकारी या शेतमालाच्या बाजारभावात किंचित वाढ झाली, असे बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news