loksabha election : पुण्यात मविआचे उमेदवार धंगेकर आघाडीवर

loksabha election : पुण्यात मविआचे उमेदवार धंगेकर आघाडीवर
Published on
Updated on

पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क : लोकसभा निवडणूकीचे सुरवातीचे कल हाती येत आहेत.  पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे अशी तिहेरी लढत आहे. सद्या मविआचे उमेदवार धंगेकर आघाडीवर दिसत आहे्.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news