Pune Flood News : भीमा नदीकाठच्या पाणीपातळीत होतेय वाढ, हजारो एकर शेतीक्षेत्र पाण्याखाली

पुणे : भीमा नदीकाठच्या पाणीपातळीत होतेय वाढ
Pune rain bhima river
पुणे : भीमा नदीकाठच्या पाणीपातळीत होतेय वाढ Pudhari

नानगाव : पुढारी वृत्तसेवा - दौंड तालुक्यातील भीमानदीच्या पाणीपातळीत आजही वाढ कायम असून पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे नदीकाठचे हजारो एकर शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले असून ऊसपिके, जनावरांचा चारा पिके, भाजीपाला पिके व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news