

Ajit Pawar in malegav election:
शिवनगर: माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुरुवार (दि.१२) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी अजित पवार गटाच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेल चे जाहीर झालेले उमेदवार खालील प्रमाणे:
गट नंबर एक: माळेगाव: बाळासाहेव पाटील तावरे रणजीत उर्फ शिवराज प्रतापसिंह जाधवराव, राजेंद्र सखाराम वुरुंगले
गट नंबर दोन: पणदरे: तानाजी तात्यासो कोकरे, स्वप्नील शिवाजीराव जगताप, योगेश धनसिंग जगताप
गट नंबर तीन: सांगवी: विजय श्रीरंगराव तावरे, विरेंद्र अरविंद तावरे, गणपत चंदरराव खलाटे
गट नंबर चार: खांडज-शिरवली: प्रताप जयसिंग आटोळे, सतीश जयसिंग फाळके
गट नंबर पाच: निरावागज: जयपाल निवृत्ती देवकाते, अविनाश गुलाबराव देवकाते
गट नंबर सहा: बारामती: नितीन सदाशिव सातव, देविदास सोमनाथ गावडे ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था, अजित अनंतराव पवार अनूसूचित जाती/जमाती, रतन कुमार साहेबराव, भोसले महिला राखीव प्रतिनिध संगीता बाळासाहेब कोकरे, ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले इतर मागास प्रवर्ग नितीन वामनराव शेंडे भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास विलास ऋषिकांत देवकाते.
यामध्ये सत्ताधारी संचालकांपैकी ०७ संचालकांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली असून उर्वरित १३ संचालक संचालकांना नव्याने संधी मिळाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या श्री.नीलकंठेश्वर पॅनलने जुने आणि नवे यांचा मेळ घातल्याचे चित्र आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्गातून आपली उमेदवारी ठेवली आहे