तळेगाव येथे रामदास आठवले यांचे जोरदार स्वागत

तळेगाव येथे रामदास आठवले यांचे जोरदार स्वागत

तळेगाव : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंगळवारी(दि.१८) नियोजित कार्यक्रमास नारयणगाव कडे जात असताना तळेगाव दाभाडे स्टेशन चौकात दु.१२.१५वा.सुमारास आगमन झाले. यावेळी नागरिकांच्या वतीने त्यांचे स्वागत करुन भव्य सत्कार करण्यात आला. त्यांचे सोबत पश्चिम महाराष्ट्र आरपीआय अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, मावळ आरपीआय अध्यक्ष नारायण भालेराव होते.

दरम्यान, स्टेशन चौकात प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी तळेगाव दाभाडे आरपीआय अध्यक्ष संदीप शिंदे, सुनील पवार, कामगार नेते अनिल गायकवाड, तानाजी गडकर, सिध्दार्थ कदम, महेंद्र साळवे, दिलीप डोळस, आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news